“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार”
-शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय , कराड
सत्र पूर्व परीक्षा- मार्च २०२०
वर्ग- बी.ए.भाग -३ सत्र क्र.- ६
विषय- नागरी भूगोल पेपर क्र. XII एकूण गुण- ४०
वार व दिनांक – मंगळवार १७/०३/२०२० वेळ- १०.३० ते १२.३०
----------------------------------------------------------------------------------------------------------------सूचना-
१.सर्व प्रश्न
आवश्यक आहेत. २.आवश्यक
तेथे नकाशा व आकृत्या काढा.
३.नकाशा, स्टेन्सिल वापरण्यास
परवानगी आहे. ४.उजवीकडील अंक पूर्ण
गुण दर्शवितात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
प्र.१ ला- खालील
प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा. (५)
१.नागरी भूगोल ही ...............ची
शाखा आहे.
अ) प्राकृतिक भूगोल ब) मानवी भूगोल क) राजकीय भूगोल ड) लोकसंख्या भूगोल
२. नागरीकरणाचा
सिद्धांत ....................शाश्त्रज्ञाने मांडला.
अ) माल्भास ब) डेव्हिस क) मॅकिनडर
ड) क्रिस्टलर
३. नगर नियोजनात ..............या
गोष्टीला सर्वात जास्त महत्व आहे.
अ) उद्योग ब) वाहतूक क) निवास
ड)
व्यापार
४. नागरीकरणाच्या
साम्केंद्रीय कटिबंध सिद्धांत ............... शाश्त्रज्ञाने मांडला.
अ) डेव्हिस
ब) रिटर
क) डार्विन ड)
बर्गेस
५. गोकाक या नगराचे
स्थान ...............प्रकारचे आहे.
अ) जलखिंड ब)
नदिवळण क) धबधबा
ड) नदी मुख
प्र. २ रा- टीपा
लिहा.( कोणत्याही तीन) (१५)
१. नागरी भूगोलाचे स्वरूप
२. नगराच्या निर्मितीत स्थानाचे महत्व
३.शहरातील औद्योगिक क्षेत्र
४.नगर नियोजनाचे आधार
५. नगर नियोजन प्रक्रिया
प्र.3.रा- खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. (१०)
अ)नागरीकरणाच्या विविध समस्या सांगून
त्यावरील उपाय सुचवा.
किंवा
ब)नगरनियोजन म्हणजे काय ? त्याची
आवश्यकता,महत्व व उदिष्टे स्पष्ट करा.
प्र.४.था - खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर
लिहा. (१०)
अ)नागरी
भूगोल म्हणजे काय ? नागरी भूगोलाचे स्वरूप स्पष्ट करा.
किंवा
ब)
क्रिस्टलरची नागरीकरणाची संकल्पना स्पष्ट करा.
********************
No comments:
Post a Comment