Monday, 23 December 2019
Monday, 2 December 2019
Slope And Gradient
https://drive.google.com/file/d/1ipgSoQqWnMknH8MSqickrnWRJqyemHhI/view?usp=sharing
https://drive.google.com/file/d/1bR7hub__LqOZqi2YbxaYEZx8tSGcYJpd/view?usp=sharing
Friday, 18 October 2019
Pre-Semester Exam Paper Oct 2019 Soil Geography
“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार”
-शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय , कराड
प्रथम सत्र पूर्व परीक्षा २०१९-२०
वर्ग- बी.ए.भाग -२ सत्र क्र.- ३
विषय- मृदा भूगोल पेपर क्र. III(DSC D19) एकूण गुण- ५०
वार व दिनांक – शनिवार १२/१०/२०१९ वेळ- १०.३० ते १२.३०
----------------------------------------------------------------------------------------------------------------
सूचना-
१.सर्व प्रश्न
आवश्यक आहेत. २.आवश्यक
तेथे नकाशा व आकृत्या काढा.
३.नकाशा, स्टेन्सिल वापरण्यास
परवानगी आहे. ४.उजवीकडील अंक पूर्ण
गुण दर्शवितात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
प्र.१ ला- खालील
प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा. (१०)
१.मृदा भूगोल ही ..............
ची उपशाखा आहे.
अ)
प्राकृतिक भूगोल ब) मानवी भूगोल क) सामाजिक भूगोल ड) लोकसंख्या भूगोल
२. मृदा भूगोलाचे
जनक ................. यांना संबोधले जाते.
अ)
मार्बट ब) ह्म्बोल्ट क)
रॅटझेल ड) डोकचॉव्ह
३. ...............यांनी
सूत्राच्या आधारे मृदा निर्मितीच्या घटकांचे प्रतिमान मांडले.
अ)
के.डी. ग्लीन्का ब) एन.ए.डिमो
क) हंस जेन्नी ड)
व्ही.व्ही. डोकचॉव्ह
४. मृदेचा सामू(PH)
............... या उपकरणाने मोजला जातो.
अ) PH
मीटर ब) PH थर्मामीटर क)
तापमापी ड) वरील सर्व
५. काळ्या मृदेला
...................... म्हणतात.
अ) चर्नोझम
ब) लॅटेराईट क)
पॉडझॉल ड) चेस्टनट
६. मृदेला लाल रंग
.............. मुळे येतो.
अ) सेंद्रिय घटक ब)
लोह क) कॅल्शियम ड)
मॅग्नेशियम
७.मृदेचा सर्वात
वरचा थर म्हणून .................... या थरास ओळखले जाते.
अ)
‘ओ’ थर ब) ‘अ’ थर
क) ‘ब’ थर ड) ‘इ’ थर
८.खालील पैकी ..................... हे मृदा नमुना घेण्याचे साधन नाही.
अ)
कुदळ ब) फावडे
क) लाकडी पट्टी ड)
हातोडी
९.महाराष्ट्रात
सर्वात जास्त प्रमाणात .................... मृदा आढळते.
अ) गाळाची
ब) काळी क) लाल ड) जांभी
१०.वनस्पतींचा
पालापाचोळा व प्राण्यांचे अवशेष कुजून वरच्या थरामध्ये ................ तयार होते.
अ)
लोह ब) ह्यूमस
क) कॅल्शियम ड)
भरडमृदा
प्र.२.रा- टीपा लिहा.( कोणत्याही चार) (२०)
१.
मृदा भूगोलाचे महत्व
२.
मृदा निर्मितीची प्रक्रिया
३.
मृदा कणांचा आकार
४.
मृदा ऱ्हासाचे परिणाम
५.
मृदा भूगोल व्याप्ती
६.
गांडूळ खत प्रक्रिया
प्र.३ रा- खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर
लिहा. (१०)
अ)
मृदा भूगोल
म्हणजे काय ते सांगून मृदा भूगोलाचे स्वरूप स्पष्ट करा.
किंवा
ब)हंस जेन्नी यांचे मृदा निर्मितीचे घटक स्पष्ट
करा.
प्र.४ था – खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर
लिहा. (१०)
अ)
मृदा धूप म्हणजे काय ते सांगून त्याची
कारणे व परिणाम स्पष्ट करा.
किंवा
ब) मृदेचे प्राकृतिक
गुणधर्म सांगा.
********************
Pre-semester Exam Paper -Oct 2019 Economic Geography
“ज्ञान, विज्ञान आणि
सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार”
-शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय , कराड
प्रथम सत्र पूर्व परीक्षा २०१९-२०
वर्ग- बी.ए.भाग -३ सत्र क्र.- ५
विषय-आर्थिक भूगोल पेपर
क्र. VIII एकूण गुण- ४०
वार व दिनांक –
गुरुवार १०/१०/२०१९ वेळ- ८.१५ ते १०.१५
----------------------------------------------------------------------------------------------------------------
सूचना-
१.सर्व प्रश्न
आवश्यक आहेत. २.आवश्यक
तेथे नकाशा व आकृत्या काढा.
३.नकाशा, स्टेन्सिल
वापरण्यास परवानगी आहे. ४.उजवीकडील
अंक पूर्ण गुण दर्शवितात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
प्र.१
ला- खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा. (५)
१.आर्थिक भूगोलाचे जनक.................... आहेत.
अ) चिशोल्म ब)
अलेक्झांडर क) स्मिथ ड) सेन गुप्ता
२.ब्रिक्स(BRICS) या व्यापारी गटात...............देश समाविष्ट नाही
अ) ब्राझील ब) द.अमेरिका क) भारत ड) द.आफ्रिका
३............... या शास्त्रज्ञाने उद्योगधंद्याचा स्थानिकरण सिद्धांत मांडला.
अ) डेव्हिस ब)
आल्फ्रेड वेबर क) स्मिथ ड) माल्थस
४........... चांगल्या प्रतीचे लोहखनिज आहे.
अ) सिडेराईट ब) मॅग्नेटाईट क) लिमोनाईट ड) अॅन्थ्रासाईट
५.पवन ऊर्जा हा ................... उर्जेचा स्त्रोत आहे.
अ) नैसर्गिक ब)
मानवी क) पारंपारिक
ड) अपारंपरिक
प्र.२ रा- टीपा लिहा.( कोणत्याही तीन)
(१५)
१. वाहतुकीच्या मार्गांचे महत्व
२. आर्थिक भूगोलाचे स्वरूप
३. लोह्खानिजांचे प्रकार
४. उद्योगधंद्यांचे वर्गीकरण
५. WTO
प्र.३.रा- खालील पैकी दोन प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (२०)
१.आर्थिक भूगोल म्हणजे काय? आर्थिक भूगोलाच्या व्याप्तीची
चर्चा करा.
२.उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणाचे घटक लिहा.
३ ३. लोहखनिज संपत्तीचे जागतिक उत्पादन व वितरण थोडक्यात स्पष्ट
करा.
*********************
Subscribe to:
Posts (Atom)