“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार”
-शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय , कराड
वर्ग- बी.ए.भाग-३ सत्र
क्र.- ६
विषय- नागरी भूगोल (पेपर क्र.११)
संभाव्य प्रश्न संच (२०१९-२०)
विषय शिक्षक –प्रा.शोभा
लोहार
·
खालील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा.
१.नागरी भूगोल ही ...............ची
शाखा आहे.
अ) प्राकृतिक भूगोल ब) मानवी भूगोल क) राजकीय भूगोल ड) लोकसंख्या भूगोल
२. नागरीकरणाचा
सिद्धांत ....................शाश्त्रज्ञाने मांडला.
अ) माल्भास
ब) डेव्हिस क) मॅकिनडर ड) क्रिस्टलर
३. नगर नियोजनात ..............या
गोष्टीला सर्वात जास्त महत्व आहे.
अ) उद्योग
ब) वाहतूक क) निवास ड) व्यापार
४. नागरीकरणाच्या
साम्केंद्रीय कटिबंध सिद्धांत ............... शाश्त्रज्ञाने मांडला.
अ) डेव्हिस ब) रिटर क) डार्विन ड) बर्गेस
५. गोकाक या नगराचे
स्थान ...............प्रकारचे आहे.
अ) जलखिंड ब) नदिवळण क) धबधबा ड) नदी मुख
६.शहरात सर्वात
जास्त हवा प्रदूषण कशामुळे होते.
अ) उद्योग ब) निवास क) वाहतूक ड) व्यापार
७................या
शास्त्रज्ञाने सर्वप्रथम नागरी भूगोलाचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
अ) क्रोबी ब) स्ट्राबो क) बिग्ज ड) स्टम्प
८.हायट या
शास्त्रज्ञांने ................सिद्धांत मांडला.(१९३९ रोजी).
अ) उद्योगाचे स्थानिकीकरणाचा ब) लोकसंख्या वाढ
क) नागरीकरणाचा द्वैत्रीज्य खंड ड) अपक्षय चक्र
९.भारतातील
.............हे महत्वाचे लष्करी ठिकाण आहे.
अ) त्रिपुरी ब) फरीदाबाद क) मीरत ड) दार्जीलिंग
१०.शहरांचे
कार्यानुसार वर्गीकरण ..............यांनी केले.
अ) हॅरीस ब) उलमन क) हायट ड) यापैकी नाही
११.प्रोफेसर
ब्लशर यांनी नागरी रूपिका व संरचना यांना प्राधान्य दिले.
१२.बहुकेंद्रीय
सिद्धांत हॅरीस व उलमन १९४७ रोजी यांनी मांडला.
·
टीपा लिहा
१.
नागरी भूगोलाचे स्वरूप
२. नगराच्या निर्मितीत स्थानाचे महत्व
३.
शहरातील औद्योगिक क्षेत्र
४.
नगर नियोजनाचे आधार
५.
नगर नियोजन प्रक्रिया
६.
शहरातील निवास क्षेत्र
७.
नागरीकरणाचा समकेंद्र कटिबंध सिद्धांत
८.
नागरीकरणाचा द्वैत्रीज्य खंड सिद्धांत
९.
नागरीकरणाचा बहुकेंद्रीय सिद्धांत
१०.
शहराचा केंद्र भाग
११.
नागरी समस्या
१२.
नागरी समस्या सोडविण्याचे उपाय
१३.
नगर नियोजनाची आवशक्यता व महत्व
१४.
नागरी भूगोलाची व्याप्ती
१५.
नगर व शहर
१६.
महानगर
१७.
नागरी प्रदेश (कनूरबेशन)
१८.
नागरी भूगोलाचे महत्व
१९.
नगरांचे स्थान
२०.
नगरांची स्थिती
२१.
नगरांचे सुरक्षित स्थान
२२.
नगरांच्या स्थापनेत वाहतुकीच्या मार्गांचे महत्व
·
प्र.3.रा- खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.
१.
नागरीकरणाच्या विविध समस्या सांगून त्यावरील उपाय सुचवा.
२.
नगरनियोजन म्हणजे काय ? त्याची आवश्यकता,महत्व व उदिष्टे
स्पष्ट करा.
३.
नागरी भूगोल म्हणजे काय ? नागरी भूगोलाचे स्वरूप स्पष्ट
करा.
४.
क्रिस्टलरची नागरीकरणाची संकल्पना स्पष्ट करा.
५.
कार्यानुसार शहरांचे वर्गीकरण करा.
६.
नागरी संरचना म्हणजे काय ? नागरीकरणाचा समकेंद्र कटिबंध
सिद्धांताचे विवेचन करा.
७.
भूमी उपयोजन व कार्य या आधारावर शहरातील प्रमुख विभाग
सांगून कोणत्याही एकाची माहिती द्या.
८.
शहरातील व्यापार क्षेत्राची मुद्देसूद चर्चा करा.
९.
शहरातील औद्योगिक व निवास क्षेत्राचे विवेचन करा.
१०.
नगर नियोजनाचे आधार व प्रक्रिया यांचे संक्षिप्त विवेचन
करा.
११.
नागरी भूगोलाची व्याख्या देऊन व्याप्तीची चर्चा करा.
१२.
नगर व शहर यामधील फरक स्पष्ट करा.
१३.
नगरांचे स्थान व स्थिती यावर एक भौगोलिक निबंध लिहा.
१४.
नगरांच्या विकासात स्थानाचे महत्व लिहा.
१५.
नगरे व शहरांच्या विकासावर दी स्थानाचा कसा प्रभाव पडतो ते
स्पष्ट करा.
****************************
कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या अमुल्य सूचना द्यायला विसरू नका. धन्यवाद